आपलं जळगाव
-
पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांनी पदभार सोडला तर मा. श्री. सचिन सानप यांनी पदभार स्वीकारला.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०६/२०२३ जामनेर तालुक्यातील पहुर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांची जालना येथे बदली झाली असून काल रात्री त्यांनी ... -
राखीव वन, जंगलामध्ये सिमेंट बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवण्यात यावे, भडगाव महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०६/२०२३ सद्यस्थितीत वन, जंगलाकडे शासनाने कमालीचे दुर्लक्ष झाले असल्याने या वन, जंगलातील वनसंपत्ती झपाट्याने कमी होत चालली आहे. तसेच या वन, जंगलातील ... -
पोवाडा गायक समाजभूषण शाहीर श्री. शिवाजीराव पाटील यांच्या आयुष्याचाच झाला पोवाडा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१/६/२०२३ पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील पोवाडा गायक समाजभूषण शाहीर मा. श्री. शिवाजीराव पाटील यांनी आयुष्यभर आपल्या शैलीत आपल्या शाहिरीने स्वरचित जनजागृतीसाठी तसेच ... -
गुजर समाज मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुनील गुजर तर नवयुवक मंडळाच्या अध्यक्षपदी अक्षय गुजर यांची निवड.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०५/२०२३ जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे गुजर समाजबांधवांची संख्या मोठी असल्याकारणाने शेंदुर्णी गावात गुजर समाज संघटित राहुन समाजपयोगी कामे करुन समाजोन्नती कामे व्हावीत ... -
ललवानी फाउंडेशन तर्फे स्व. तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे अनावरण व कुंभारी कृषी पर्यटन केंद्राला महिलांची भेट.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०५/२०२३ भुसावळ येथील ललवाणी फाउंडेशन या संस्थेतर्फे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांच्या मातोश्री स्व. तारादेवी ललवाणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या ... -
शेंदूर्णी ते मालखेडा रस्त्यावर लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी खड्डे चुकवा व बक्षीस मिळवा स्पर्धांचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०६/०५/२०२३ [रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे.] —————————————- पाचोरा ते जामनेर महामार्ग क्रमांक १९ हा रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून याच ... -
जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१८/०४/२०२३ जळगाव जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतीमधील एकुण ९७ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून या निवडणुकीबाबत दिनांक १८ एप्रिल २०२३ मंगळवार रोजी ... -
जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अवैध अर्ज जिल्हा उपनिबंधकानी वैध.
सुमित पाटील.(वावडदा) दिनांक~१३/०४/२०२३ जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अनुमोदकाने दोन उमेदवारांना स्वाक्षरी दिल्याने अवैध ठरलेला अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी वैध ठरवला आहे. म्हसावद येथील सौ. शितल ... -
सण, उत्सवाचे पार्श्वभूमीवर शेंदूर्णी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०७/०४/२०२३ जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी हे मोठ्या बाजारपेठेचे शहर असून या शेंदुर्णी शहरात दिनांक ३१ मार्च २०२३ शुक्रवार रोजी मोमीन गल्लीत थोडासा गैरसमज ... -
अमळनेर पोलिसांकडून वाहन तपासणी मोहीम सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०४/२०२३ सद्यस्थितीत सगळीकडे दररोज लहानमोठे अपघात होत असुन दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली असून या अपघातामुळे बऱ्याचशा निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत ...