शैक्षणिक

नगरदेवळा येथील चि. हिमांशू महाजन हा एम. टी. एस. परिक्षेत राज्यातून तृतीय तर पाचोरा केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~११/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी व चिंचखेडा बुद्रुक जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक मा. श्री. दिलीप महाजन यांचा मुलगा...

“महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे दुर्भाग्य” अक्षय रविंद्र किनगे एम. टेक. कृषी अभियांत्रिकी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांचे मत.

दिनांक~०८/०३/२०२३ महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे दुर्भाग्य कृषिप्रधान महाराष्ट्रात आज एकविसाव्या शतकात शेतकऱ्यांना आपल्या गावाचा कृषिसेवक, मंडळाचा मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी,...

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल तर्फे आयोजित विज्ञान व हस्तकला प्रदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०३/२०२३ शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल...

“मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रुद्रचा कौतुकास्पद अभिनय.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०३/२०२३ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात असे म्हणतात कारण काही बालक लहानपणापासून कळत, नकळत आपल्या अंगी असलेले...

कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधरांनी महामहीम राष्ट्रपती व उपमुख्यमंत्री यांना रक्ताने पत्र लिहून सुरु केलेल्या आंदोलनाचा आज उजाडला ३५ वा दिवस.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०२/२०२३ कृषि अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधरांनी मागील ३५ दिवसांपासून राहुरी कृषी विद्यापीठाच्या समोर आंदोलन सुरु केले असून ३५ दिवस...

कुऱ्हाड येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.

सुनील लोहार.(कुऱ्हाड) दिनांक~२५/०२/४०२३ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज सकाळी पार पडला....

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मधील, दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१३/०२/२०२३ पाचोरा (प्रतिनिधी).येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित "शिंदे इंटरनॅशनल स्कूल" मधील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज...

६२ व्या राज्य कला प्रदर्शनात स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील २ चित्रांची निवड.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०१/२०२३ महाराष्ट्र राज्य कलासंचलनालयातर्फे घेण्यात आलेल्या ६२ व्या राज्य कला प्रदर्शनात पाचोरा येथील स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील...

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवण्याचं व्यासपीठ – माजी आमदार दिलीप भाऊ वाघ.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०१/२०२३ खडकदेवळा खुर्द येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा समारोप दिनांक २३ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी दुपारी...

पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नवीन आदर्श प्राथमिक, माध्यमिक विद्यालय क्रमांक पटकावला.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२३/०१/२०२३ पाचोरा येथील न्यू इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये दिनांक २० जानेवारी २०२३ शुक्रवार रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यास आले...