ब्रेकिंग न्यूज

सावखेडा येथील श्री. भैरवनाथ बाबा मंदिर परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच असलेल्या सावखेडा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री. भैरवनाथ बाबा मंदिर परिसरात कुत्र्यांच्या...

कुऱ्हाड बुद्रुक गावात विद्युत चोरांची चंगाळ तर विद्युत ग्राहकांना मंगळ, कारवाईची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात विद्युत वाहिनीवर आकोडे टाकून मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी सुरु...

लेखणीचा शिलेदार शिवाजीराव जाधव अनंतात विलीन.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२३/०३/३०२३ जळगाव पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड, निपक्ष, सडेतोड लिखाण करुन भल्याभल्यांना घाम फोडणारा सज्जनांचा मित्र तर दुर्जनांचा कर्दनकाळ म्हणून...

आर्थिक परिस्थितीला कंटाळून डांभुर्णी येथील ३३ वर्षीय युवकाची आत्महत्या.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१८/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच असलेल्या डांभुर्णी येथील एका ३३ वर्षीय युवकाने आर्थिक परिस्थितीला कंटाळून कोणतेतरी विषारी...

पैसे उकळण्यासाठी चुकीचे निदान केल्याचा आरोप करत, एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टर विरोधात कलम १५६ (३) नुसार न्यायालयात तक्रार दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~११/०३/२०२३ सद्यस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात अजब, गजब घटना घडत असून वैद्यकीय सेवेच्या नावाखाली मेवा खाण्यासाठी काही डॉक्टर मंडळी आपल्याकडे...

वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाताला सुटते खाज, वृक्षतोड थांबवण्यासाठी बातमी लिहितांना आता आम्हालाही वाटते लाज.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०३/२०२३ (ज्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसेल किंवा ज्यांना दवाखान्यात ऑक्सिजन शिवाय रुग्णांचे होणारे मृत्यू दिसत नसतील त्यांनी ही...

कुऱ्हाड खुर्द येथील निष्ठावंत शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील निष्ठावंत शिवसैनिक कौतिक पाटील, रामदास देशमुख, अकिल कहाकर, लुकमान दहिमारे, विलास चव्हाण,...

माजी खासदार मा. श्री. हरीभाऊ राठोड यांचा आम आदमी पार्टीला रामराम.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०६/०३/२०२३ महाराष्ट्राचे बंजारा समाज बांधवाचे धडाडीचे कार्यकर्ते माजी खासदार मा. श्री. हरीभाऊ राठोड यांनी आज आश्चर्यकारक निर्णय घेत...

अनाधिकृत आरती समितीच्या माध्यमातून श्री . क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरावर नवीन ट्रस्ट स्थापन्याचा डाव, ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

प्रदीप गुजर.(शेंदुर्णी) दिनांक~२५/०२/२०२३ जामनेर तालुक्यातील पहूर येथील देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले श्री. क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर...

पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांना शिंदाड येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भरवला पेढा.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०२/२०२३ पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतिक्षेत गावात तसेच शेतातील गोदामात साठवून ठेवलेल्या कापसाची मोठ्याप्रमाणात...