काळ आला होता पण वेळ आली नव्हती, मृत म्हणून दवाखान्यात उपचारासाठी नेलेल्या विषबाधित तरुणाला डॉ. सागर गरुड यांनी दिले जीवदान.
सुनील लोहार.(कुऱ्हाड) दिनांक~२४/०३/२०२३ आजकाल बऱ्याचशा विचित्र व अघटीत घटना घडत असतात. मोठ, मोठे अपघात, सर्पदंश, विषबाधा अश्या अनेक घटना घडतात....