Latest Articles
-
कुऱ्हाड खुर्द येथील कै. हरीभाऊ चौधरी यांचे दुःखद निधन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१२/०२/२०२५ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील प्रगतिशील शेतकरी कै. हरिभाऊ रामचंद्र चौधरी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आज सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ... -
गाळण येथील ऊसतोड मजूराच्या अकरा वर्षीय मुलीचा रणगाव येथे संशयास्पद मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~११/०२/२०२५ पाचोरा तालुक्यातील गाळण येथील ऊसतोड मजूर कैलास रमेश राठोड यांच्या अकरा वर्षीय मुलीचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रणगाव येथील शेत शिवारातील ... -
पाचोरा तालुक्यातील लकी ड्रॉ मध्ये फसवणूक झालेले कुपन धारक वसमत येथील श्री. कृष्ण मंगल कार्यालयावर धडकणार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~११/०२/२०२५ मागील वर्षी शासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता मातोश्री इंटरप्रासेसच्या नावाखाली ठिकठिकाणी लकी ड्रॉ चे आयोजन करुन मोठमोठ्या बक्षीसांचे अमिष दाखवून ... -
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला पकडण्यात पिंपळगाव हरेश्वर पोलीसांना यश.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०२/२०२५ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येतील आकाश शांताराम ठाकरे वय वर्षे (२६) या तरुणाने कुऱ्हाड खुर्द येथील त्याच्याच समाजातील एका २२ वर्षीय ... -
पत्रकार हो वृत्त संकलन करतांना जरा सांभाळून, नाहीतर लबाड लांडगे घेतील खोट्या गुन्ह्यात गुंडाळून.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०२/२०२५ -
पाचोरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, माजी आमदार भाजपच्या वाटेवर.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०२/२०२५ सद्यस्थितीत दिल्लीसह महाराष्ट्रातील राजकारणात कमालीची चढाओढ सुरु असून आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सगळेच पक्षश्रेष्ठी फोडाफोडीचे त ओढाओढीचे राजकीय डावपेच खेळत आहेत. ... -
शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी, शेतकरी नेते सुनील देवरे.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०२/२०२५ ॲग्रीस्टॅक’ योजनेद्वारे शेतकऱ्याला युनिक फार्मर आय. डी. मिळणार असून याबाबतची नोंदणी सुरु झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा जसा वेगळा आधार आय. ... -
महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाच्या महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्यासाठी परवानगीची गरजच काय ? श्री . हरीभाऊ पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा) पाचोरा~०१/०२/२०२५ आपल्या देशासाठी बहुजन समाजातील महापुरुषांनी घरावर तुळशीपत्र ठेवून स्वताच्या जीवावर खेळून सर्वधर्मसमभाव हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जनहित व देशहितासाठी काहींनी आपले ... -
कॅन्सर बाबत जनजागृती होणे गरजेचे, डॉ. योगिता काटे.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०२/२०२५ आपल्या भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. अगोदर जसे मधुमेहाचे रुग्ण आढळून येत होते तसेच रुग्ण ... -
मोहने, आंबिवली येथे जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी महा रक्तदान शिबीराचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०९/०२/२०२५ कल्याण तालुक्यातील मोहने, आंबिवली या शहरात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जय सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थेची कल्याण शाखा व डोंबिवली येथील डोंबिवली ...