Author: Satyajeet News
-
आदर्श गाव लासुरे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भैय्यासाहेब देवरे.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०२/२०२५ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच आदर्श गाव असून ओळख असलेल्या लासुरे दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ सोमवार रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभा घेण्यात ... -
मातोश्री इंटरप्रासेसचा त्याच तिकीटावर तोच खेळ, सर्वसामान्य जनतेची लाखो रुपयांची लूट.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०३/०२/२०२५ शासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता मातोश्री इंटरप्रासेसच्या नावाखाली ठिकठिकाणी लकी ड्रॉ चे आयोजन करुन मोठमोठ्या बक्षीसांचे अमिष दाखवून लकी ड्रॉ ... -
वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०३/०२/२०२५ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी निवडणूकीच्या कालावधीत मते मिळवून घेण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी गावागावात विविध विकासकामे मंजूर करुन ... -
उद्यापासून हेल्मेट नसल्यास एक हजार रुपये दंड महामार्गावर हेल्मेट सक्ती.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०२/०२/२०२५ दुचाकी अपघातात मृत्यू रोखण्यासाठी ३ फेब्रुवारी २०२५ सोमवारपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी चालक व मागे बसणारा अशा ... -
आले पोलीसांच्या मना तेथे कोणाचे चालेना, पाचोरा शहरासह तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करणार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०१/०२/२०२५ पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यातील खेड्यापाड्यात सट्टा, पत्ता, जुगार, चक्री ऑनलाईन जुगार, गावठी दारुची अवैध निर्मिती व विक्री, गांजा, ताडीची विक्री तसेच ... -
शेतकरी संघटना व जागृत जनमंचच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी दिनांक ३१ जानेवारी शुक्रवार रोजी भडगाव येथे रास्तारोको आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०१/२०२५ भडगाव तालुका शेतकरी संघटना व जागृत जनमंचच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी शासन व प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही काहीच फायदा होत नसल्याने ... -
खडकदेवळा खुर्द शिवारात दोन बोकड, एक शेळी व कोंबड्यावर ताव मारुन जंगली प्राण्यांनी केली अमावस्या साजरी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०१/२०२५ आपल्याकडे गटारी अमावस्या साजरी करण्याची एक खुळी रुढी, परंपरा असून या गटारी अमावस्येला दारु, मटनावर ताव मारुन साजरी केली जाते. याचेच ... -
कर्जमाफीचा निर्णय कधी ? शेतकरीवर्ग द्विधा मनस्थिती, बॅंकांची वसुली थंडावली .
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०१/२०२५ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत आम्ही निवडून आलो तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ असे आश्वासन भारतीय जनता पक्ष व शिंदे ... -
सोयगाव तालुक्यातील विरप्पनचा पाचोरा तालुक्यात धुमाकूळ, दररोज होतेय शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०१/२०२५ दिवसेंदिवस निर्सग संपदा झपाट्याने कमी होत चालली आहे. यामागील कारण म्हणजे दररोज शेकडो एकर शेतजमिनीचे बिगरशेतीत रुपांतर त्याठिकाणी उभे रहाणारे कारखाने, ... -
विना परवानगी घेण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर बंदी घालावी, सुज्ञ नागरिकांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०१/२०२५ सद्यस्थितीत पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात क्रिकेटची खेळाची आवड असलेल्या तरुणांची व अल्पवयीन मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आता पाचोरा शहरासह तालुक्यातील ...