सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

राजकीय
Home›राजकीय›कॉग्रेसच्या प्रियंका गांधी अटकेचे पाचोऱ्यात पडसाद.

कॉग्रेसच्या प्रियंका गांधी अटकेचे पाचोऱ्यात पडसाद.

By Satyajeet News
October 5, 2021
667
0
Share:
Post Views: 188
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/१०/२०२१

उत्तर प्रदेशातील लखीमपुर मधील शेतकर्‍यांना चिरडले गेलेल्याने त्यांच्या परीवाराला सांत्वन करण्यासाठी जात असताना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी अटकेच्या निषेधार्थ पाचोर्यात जोरदार निदर्शने केली.

शेतकर्‍यांच्या जीवावर उठणारे तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे म्हणून उत्तर प्रदेशच्या लखीमपुर येथे शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते या आंदोलनात केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने चार शेतकर्‍यांना चिरडले. यात शहीद झालेल्या शेतकरी परीवाराला सांत्वन भेट देण्यासाठी कॉंग्रेसनेत्या प्रियंका गांधी जात असतानांच त्यांना अटक करण्यात आली असून या भाजपाच्या योगी सरकार विरोधात पाचोरा कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

निदर्शनात ” योगी तेरी ताना शाही नहीं चलेगी नहीं चलेगी” ” जो किसान से टकरायेगा वह मिट्टी में मिल जायेगा,”

प्रियंकाजी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है,

शेतकरी विरोधी काळे कायदे, रद्द झालेच पाहिजे ”

अशा अनेक घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला होता. यावेळी शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण यांच्या सह तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड. अंबादास गिरी, युवक विधानसभा अध्यक्ष. संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव. इरफान मनियार, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता नेवे, तालुका अध्यक्षा अॅड. मनिषा पवार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, नाना पाटील, शंकर सोनवणे, शंकर धमाले, अनिल धमाले, योगेश धमाले, संतोष पाटील, शंकर महाजन, आबा महाले, रवी ठाकुर, अनिल भोई, भुषण पाटील आदींनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रांताधिकारी अधिकारी कार्यालय गेले असता .अव्वल कारकून रमेश मोरे. यांना निवेदन देण्यात आले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

वरखेडी येथील गुरांचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत ...

Next Article

पाचोरा~भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    पाचोरा शहरातील मुस्लीम समाज बांधवांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व वैशाली पाटील यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश.

    September 7, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    “शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी “. सगळीकडे गाजत आहे तालाठोक, हल्लाबोल आंदोलन, मात्र अद्यापही राणे कुटुंबीयाचे कुणीही केले ...

    June 13, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा शहरात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली.

    July 1, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा नगरपरिषदेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन सोहळ्यासाठी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.एकनाथ शिंदे पाचोरा नगरीत.

    July 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    पळवापळवीच्या खेळत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे भाव वधारले. एका सदस्यासाठी एकलाखापासून तर दहालाख रुपयांची बोली.

    February 9, 2021
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    उद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा ..!

    September 28, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    बाजार समितीची एक इंचही जागा विक्री होऊ द्यायची नसेल तर, चोरांच्या हातात चाव्या देऊ नका. आमदार किशोर पाटील.

  • ब्रेकिंग न्यूज

    लोहारी येथील इंदिरानगर येथे भररस्त्यात जुगाराचा अड्डा कारवाई होणे अपेक्षित.

  • Uncategorized

    पाचोरा शहरात विवाहितेची आत्महत्या की हत्या उलटसुलट चर्चेला उधाण, घातपात असल्याचा भावाचा आरोप.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज