सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›डॉ.राहुल झेरवाल यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचे पाचव्या वर्षात पदार्पण.

डॉ.राहुल झेरवाल यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचे पाचव्या वर्षात पदार्पण.

By Satyajeet News
May 26, 2021
344
0
Share:
Post Views: 35
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०५/२०२१

पाचोरा शहरातील कृष्णपुरी भागातील डॉ राहुल झेरवाल यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलला आजरोजी चारवर्ष यशस्वीरीत्या पूर्ण होऊन आज पाचव्या वर्षात पदार्पण होत आहे.

पाचोरा शहरात कृष्णापुरी भागात डॉ. राहुल प्रभाकर झेरवाल हे मागील चार वर्षांपासून शहर व तालुक्यातील रुग्णांना रात्रंदिवस सेवा देत आहेत. गेल्या चारवर्षात त्यांच्याकडे आलेल्या पिडीत रुग्णांना त्यांनी अत्यल्प दरात सेवा देऊन पीडामुक्त केले आहे. या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये अनेक आजारांवर उपचार केला जातात. अनेक प्रकारच्या अत्यावश्यक सेवांचा यात समावेश असून उपचारादरम्यान ज्या सोईसुविधा मिळवण्यासाठी जळगाव सारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागत होती ती सुविधि सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याने रुग्णांना त्वरित उपचार मिळत आहेत.

ऐन कोरोना काळात केली नॉन कोविड रुग्णांची सेवा

कोरोना काळात पाचोरा शहरातील जवळ जवळ सर्वच हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव झाले असतांना व इतर आजाराचे रुग्ण उपचारासाठी कुठे जावे या विवंचनेत असतांनाच या कठीण काळात सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल झेरवाल यांनी नॉन कोविड रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. ही सेवा देत असतांनाच हालाखीची परिस्थिती असलेल्या बऱ्यापैकी रुग्णांना अत्यल्प दरात उपचार करून जीवदान दिले आहे. कोरोना काळात सगळीकडे भीतीयुक्त वातावरण असतांना नॉन कोविड रुग्णांना येथे सेवा मिळाल्याने रुग्णांसाठी सिध्दीविनायक हॉस्पिटल हे एकमेव असल्याने याबद्दल जनतेतून डॉ. राहूल झेरवाल यांचे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.

अविरत सेवा देण्याचा प्रयत्न करणार: डॉ राहुल झेरवाल

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून भविष्यातही रुग्णांची अविरत सेवा करणार असल्याचे सांगत कमीत कमी दरात रुग्णांना उपचार देऊन त्यांना व्याधीमुक्त करणे हे माझे प्रथम ध्येय व कर्तव्य समजून मी गोर, गरीब, गरजूंच्या मदतीसाठी व उपचारासाठी सदैव तत्पर व तयार असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शेंदूर्णी रासेयो एकक व प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने ...

Next Article

जळगाव जिल्ह्यातील काही धान्य माफियांवर विदर्भात कारवाई ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    शासनाने तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करावे -आमदार गिरीश महाजन कापूस खरेदीचा शुभारंभ ५८२५ रु ने खरेदी

    November 17, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पत्रकार दमदाटी प्रकरणी धरणे आंदोलन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट, कार्यवाही चे आश्वासन.

    February 17, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात वृक्ष दत्तक योजनेची उत्साहात सुरुवात.

    September 15, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरातील विविध विकास कामांसाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषदेत ...

    August 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    नांद्रा येथे दिडशे वर्षाची परपंरा आज ही कायम श्रावण महिन्यात असते मांसविक्री बंद.

    August 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सातगाव येथे हनुमान मंदिराचा भूमिपूजन सोहळा परमपूज्य चिदानंद स्वामी यांच्या हस्ते संपन्न

    November 19, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • सांस्कृतिक

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना देऊन पाचोऱ्यात महाराष्ट्र दिन साजरा.

  • क्राईम जगत

    शिंदाड कापूस चोरी प्रकरणातील म्होरक्या व कापूस विकत घेणारे व्यापारी मोकाटच.

  • कृषी विषयक

    सेंद्रिय खताचे फायदे.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज