सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार एकत्र – नागपुरात ऐतिहासिक शेतकरी एकता!

शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार एकत्र – नागपुरात ऐतिहासिक शेतकरी एकता!

By Satyajeet News
November 5, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२५

“शेतकरी एकता झिंदाबाद!” या घोषणांनी गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र भरचा शेतकरी वर्ग पुन्हा एकदा एकजुटीचा नारा दिला आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या हक्कांसाठी बुलंद आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडीचे शेतकरी नेते एकत्र आले आहेत.

३१ वर्षांनंतर नागपूरमध्ये पुन्हा उभारण्यात आलेली ही ऐतिहासिक एकजूट राज्यातील शेतकरी चळवळीला नवा आयाम देणारी ठरणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ चर्चेत न राहता प्रत्यक्षात सोडवले जावेत, या हेतूने मोठा जन आंदोलनाचा संकल्प करण्यात आला आहे.

या शेतकरी एकता परिषदेचा सन्मान सोहळा आणि विचारमंथन कार्यक्रम गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे पार पडणार आहे.

या परिषदेत महाराष्ट्रातील प्रख्यात शेतकरी नेते, संघटनांचे पदाधिकारी, तसेच विविध कामगार आणि मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. “आता शेतकऱ्यांचे प्रश्न दडपून राहणार नाहीत, आवाज उठणार आणि हक्क मिळणार,” असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

आयोजक : राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र राज्य

शेतकरी, शेतमजूर आणि सर्व श्रमिक वर्गाच्या सन्मानासाठी आणि अधिकारांसाठी उभारण्यात आलेली ही एकजूट राज्यभरातील शेतकरी संघटनांना नवचैतन्य देणारी ठरणार आहे.
शेतकरी एकता झिंदाबाद! ✊

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 143
Previous Article

भडगाव बोगस खरेदी, विक्री दस्त नोंदणी आणि ...

Next Article

शेतकरी अनुदान घोटाळ्यावर सत्ताधाऱ्यांचे मौन का ? ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    पोलीस बांधवांच्या मानवतावादी कामगिरीचा सदैव अभिमान – गृहमंत्री अनिल देशमुख.

    January 4, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    जळगाव शहरामध्ये आज अनोखी शिवजयंती साजरी, जळगाव शहरातील मनोरुग्ण व भिक्षुकी झाले चकाचक.

    February 19, 2022
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शुभेच्छा जाहिरात

    December 12, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन , मिशन बिगिन अगेन अंतर्गत सुरु असलेल्या सर्व सेवा व गोष्टी पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार

    October 30, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    महाराष्ट्र राज्यात दोन दिवसांचा वीक एंड लॉकडाऊन.

    April 4, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    आनंद शिंदे महाराष्ट्राचे महागायक,माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी दिली ज्येष्ठ विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

    December 25, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    जळगाव लाचलुचपत विभागाची पाचोऱ्यात कारवाई; दुय्यम निबंधक ज्ञानदेव साहेबराव चव्हाण यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

  • पाचोरा तालुका.राजकीय

    तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांच्या आठवणीत जनसमुदाय गहिवरला.

  • क्रिडा क्षेत्र.

    गरुड महाविद्यालयातील खेळाडूंचे विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज