सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›“एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले असते तर आज शेतकऱ्यांचे दिवस पालटले असते”

“एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले असते तर आज शेतकऱ्यांचे दिवस पालटले असते”

By Satyajeet News
November 4, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/११/२०२५

राज्यातील अनेक भागांमध्ये ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “जर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम राहिले असते, तर शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला असता,” असे मत सध्या ग्रामीण भागातील अनेक शेतकरी खुलेपणाने व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, एकनाथराव शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. पिक विमा, वीज बिल माफी, पाण्याची उपलब्धता, रस्त्यांची कामे, तसेच शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीचे अनेक सडेतोड व जनहिताचे निर्णय त्यांनी घेतले होते. त्यामुळे त्यांच्या काळात प्रशासनावर “शेतकरी हित प्रथम” ही भूमिका स्पष्टपणे दिसत होती. मात्र सध्याच्या सरकारकडून ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळेल का, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. अनेकांनी आपले शेती खर्च कर्जावर काढले असल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

“एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करतांना जनतेला केंद्रस्थानी ठेवले. त्यांनी घेतलेले निर्णय वास्तववादी आणि जमिनीवर उतरविणारे होते. आज त्यांच्यासारखा नेता असता, तर शेतकऱ्यांचे दु:ख कमी झाले असते,” असे मत पाचोरा, भडगाव, चोपडा आणि आसपासच्या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सत्यजित न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी. तसेच पिक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई जलद गतीने मिळावी, यासाठी ठोस पावले उचलावीत. अन्यथा सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे.

ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे हे मत राज्यातील कृषी स्थितीचे वास्तव अधोरेखित करते — कारण, शासन यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे सूत्र जपण्याचे कार्य एकनाथराव शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीत यशस्वीरित्या पार पाडले होते, असे ग्रामीण भागातील लोकमान्य मत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 228
Previous Article

माहेजी रेल्वे फाटक क्रमांक १३६ वाहतुकीसाठी बंद, ...

Next Article

भोजे गावात अवैध धंदे करणारांची गुंडागर्दी वाढली; ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    जैन समाजाची एकता ही काळाची गरज. नगरसेवक अनुप शहा.

    June 8, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    दर्जेदार काम होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी लक्ष द्यावे -आमदार अशोक पवार.

    June 11, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    आनंद शिंदे महाराष्ट्राचे महागायक,माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी दिली ज्येष्ठ विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

    December 25, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पोलिसांच्या समस्या सोडवा, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

    April 13, 2022
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    स्व. वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण; फडणवीसांचा भावनिक गौरव.

    November 16, 2025
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पाचोरा येथील शकील शेख सह जळगाव जिल्ह्यातील ११ जणांना पोलीस महासंचालक पदक जाहीर.

    April 26, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    लोहारा गावात भारतीय लष्कर प्रमुख केप्टन.विपीन रावत यांच्यासह ११ शहीद जवानांना श्रद्धांजली.

  • शुभेच्छा जाहिरात

    कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • ब्रेकिंग न्यूज

    जामनेर नगरपरिषद निवडणुकीत बोगस मतदानाचा भांडाफोड; दोन प्रकरणे उघड, पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज