पाचोरा तालुक्यात बरेचसे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करुन अश्लील चित्रफीत व छायाचित्रांचे प्रसारण.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०४/२०२५
पाचोरा तालुक्यात बऱ्याचसे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करुन अश्लील चित्रफीत व छायाचित्रांचे व्हॉट्सॲप गृप वर पाठवले जात असल्याचा गैरप्रकार आज दुपारपासून सुरु झाला असल्याने चांगल्या, चांगल्या प्रतिष्ठित लोकांना नहाकच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तरी कोणत्याही व्हॉट्सॲप गृप वर असे संदेश आल्यास ते कुणीही उघडण्याचा म्हणजे (ओपन) करण्याचा प्रयत्न न करता लगेच डिलीट करा नाहीतर जो कुणी हे संदेश ओपन करुन पहायचा प्रयत्न करेल त्यांचेही अकांऊट हॅक होऊ शकते अशी माहिती जाणकारांनी दिली असल्यामुळे सगळ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.