लोहारी येथील राहुल पाटील या तरुणाचे अपघाती निधन, लोहारी गावात शोककळा.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०२/२०२५
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील राहुल रामराव पाटील वय वर्षे २३ या तरुणाचा आज दुपारी एक वाजता चाळीसगाव रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे लोहारी गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल याच्या वडिलांचाही काही वर्षांपूर्वी वरखेडी रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता.
Download WordPress Themes Nulled and plugins.