सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

प्रासंगिक
Home›प्रासंगिक›ग. भा. गेंदाबाई पवार यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन.

ग. भा. गेंदाबाई पवार यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन.

By Satyajeet News
January 27, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०१/२०२५

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव बुद्रुक येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संस्थापिका व माजी सरपंच ग. भा. गेंदाबाई बाबुराव पवार वय वर्षे (९७) यांचे आज सकाळी पाच वाजता वृद्धापकाळाने दुःख निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ठिक पाच वाजता अंबे वडगाव बुद्रुक येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

स्व. ग. भा. गेंदाबाई पवार ह्या अरुण पवार, डॉ. कैलास पवार (के. ई. एम. हॉस्पिटल मुंबई व सुभाष पवार यांच्या मातोश्री होत. आईंच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात तसच अंबे वडगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 79
Previous Article

पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेत कु.‌ गायत्री ...

Next Article

३१ हजारांच्या पुढे लोकवस्तीच्या गावात, ग्रामसभा घेतली ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • प्रासंगिक

    सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी होतकरु तरुणांसाठी उघडले ज्ञानाचे भांडार.

    August 24, 2023
    By Satyajeet News
  • प्रासंगिक

    पाचोरा येथील श्री एम. एम. कॉलेज ग्राउंड मैदानावर गोल फेरफटका मारून व्यायाम करण्याची प्रथा न्यारी, एकमेकांशी जुन्या आठवणी काढून जीवनाचा ...

    May 26, 2023
    By Satyajeet News
  • प्रासंगिक

    एस. टी. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या राज्य परिवहन मंडळावर कारवाई कधी ?

    June 24, 2023
    By Satyajeet News
  • प्रासंगिक

    हयातीतच वारस लागले उताऱ्यावर, आजीबाईंना सोडल उकिरड्यावर.

    June 27, 2023
    By Satyajeet News
  • प्रासंगिक

    पोळा सणानिमित्त बैल सजवतांना कोल्हे येथील मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा यांनी व्यक्त केल्या मनातील भावना.

    September 17, 2023
    By Satyajeet News
  • प्रासंगिक

    ना सत्तेचा गर्व, ना पदाचा अहंकार, पाचोरा, भडगावच्या आमदारांचा जनसंपर्कासाठी मुक्त संचार.

    June 24, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पहुर पोलीसांनी आणले बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस.

  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय कार्याध्यक्षपदी अबरार मिर्झा यांची निवड.

  • ब्रेकिंग न्यूज

    वरखेडी, लोहारी शेत शिवारात धूमाकूळ घालणाऱ्या माकडाला पकडण्यात पाचोरा वनविभागाला यश.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज