पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेत कु. गायत्री क्षिरसागर यांनी पटकावला तीसरा क्रमांक.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०१/२०२५
पाचोरा येथील नामांकित शिक्षणसंस्था श्री. शेट मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ ग्रंथालय विभाग आयोजित उपक्रमाअंतर्गत वाचन पंधरवडा निमित्ताने आयोजित पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धेत पिंपळगाव हरेश्वर येथील कु. गायत्री श्रीकृष्ण क्षिरसागर (एस. वाय. बी. ए.) या विद्यार्थीनींने उत्स्फूर्त सहभाग घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार माननीय श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. श्री. व्ही. टी. जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.