वरसाडे तांडा सरपंचपदी सौ. सुरेखा पवार यांची बिनविरोध निवड.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या वरसाडे तांडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुरेखा पवन पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.