सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

धार्मिक
Home›धार्मिक›मांडवे दिगर येथे १३, १४ जानेवारीला मोती मात देवीचा यात्रोत्सव.

मांडवे दिगर येथे १३, १४ जानेवारीला मोती मात देवीचा यात्रोत्सव.

By Satyajeet News
January 9, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०१/२०२५

जामनेर येथून जवळच असलेल्या मांडवे दिगर येथे बंजारा समाजाची कुलस्वामिनी असलेल्या मोती माता देवीचे जागृत देवस्थान असून या देवीचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे मोती माता मंदिर ट्रस्ट,मांडवे दिगर तर्फे यावर्षी देखील शाकंभरी(पौष) पौर्णिमेला म्हणजेच दिनांक १३ आणि १४ जानेवारी २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे.

या यात्रोत्सवात संपूर्ण खान्देश व राज्यातील बंजारा समाजबांधव आणि अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने सामील होत असतात. या यात्रोत्सवाला जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य दिव्यांग अधिकारी, कर्मचारी संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष मा. अशोकराव चव्हाण सर्व पदाधिकारी, स्थानिक पोलिस पाटील रविंद्रजी पवार, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवक मंडळ,सामाजिक कार्यकर्ते व भुसावळ तालुका पोलिस प्रशासन यांचे सहकार्य असते.

या निमित्ताने देवस्थान परिसरामध्ये सर्व व्यापारी, मिठाई दुकानदार, भांडी,खेळणी दुकानदार, इत्यादी
व्यावसायिक यांनी आपली दुकाने घेऊन यावे व यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन मोती माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मा. सरीचंद पवार, उपाध्यक्ष मा. गजानन पवार, सचिव मा. गोविंद पवार, खजिनदार मा. चरणदास पवार, सहसचिव सौ. संत्रीबाई पवार, सदस्य मा. हरिभाऊ पवार, मा. भगवान पवार, मा.गणेश पवार, यांच्यासह सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 29
Previous Article

महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियानाअंतर्गत शेंदुर्णी येथील ...

Next Article

पाचोरा शहरासह तालुक्यात बनावट ताडी, देशी व ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • धार्मिक

    श्रीराम नवमीला अहिंसा दिवस घोषित करावा, श्री. सतीश जैन. कुसुंबा.

    March 25, 2023
    By Satyajeet News
  • धार्मिक

    श्री. अग्रसेन महाराजांच्या शोभायात्रेचे वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे भव्य स्वागत.

    October 16, 2023
    By Satyajeet News
  • धार्मिक

    पाचोरा नगरीत सात दिवसीय शिवपुराण कथा व महारुद्र अभिषेकाचे आयोजन.

    April 8, 2023
    By Satyajeet News
  • धार्मिक

    मरी माता यात्रोत्सवा निमित्ताने कोल्हे येथे आज जंगी कुस्त्या व लोकनाट्य तमाशाचे आयोजन.

    September 17, 2023
    By Satyajeet News
  • धार्मिक

    अक्षय तृतीयेला लागणारी घागर बाजारात दाखल.

    April 29, 2025
    By Satyajeet News
  • धार्मिक

    प्रति पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढीला भरणार भक्ताचा मेळा.

    June 28, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्वर येथील कापूस व्यापाऱ्याकडून मापात पाप, कापूस उत्पादकहो सावधान.

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्याचे तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी मतदान करून तरुणांना केले मतदानासाठी प्रोत्साहित.

  • ब्रेकिंग न्यूज

    राजकीय नेते, पुढाऱ्यांच्या नावाखाली अवैध धंदेवाल्यांच चांगभलं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज