सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आरोग्य
Home›आरोग्य›महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियानाअंतर्गत शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियानाअंतर्गत शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

By Satyajeet News
January 8, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०१/२०२५

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव आणि आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी यांच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियाना अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थिनींची विविध चाचण्यांसाठी ब्लड टेस्ट घेण्यात आली.

विद्यार्थिनींना आरोग्याच्या अनेक अडचणी येत असतात मात्र कोणतेही टेस्ट न करता या विद्यार्थिनी सर्व आजार सहन करत असतात या संदर्भातील विविध चाचण्या जसे की सी. बी. सी हिमोग्लोबिन तपासणी आणि इतर अहवाल त्यांचे प्राप्त व्हावे यासाठी शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जोहरे आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी, डॉ. रोहिणी गरुड मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी, त्यांच्या समवेत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या श्रीमती जयश्री पाटील मॅडम,लॅब स्पेशलीस्ट श्री. विशाल सुभाष बैरागी हे विद्यार्थिनींच्या रक्त चाचण्यांसाठी महाविद्यालयात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉ. संजय भोळे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थिनीला महाविद्यालयांत शिक्षण घेत असताना येणाऱ्या शारीरिक अडचणी सोडविण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. योगिता चौधरी,आभार डॉ आदिनाथ जिवरग सहायक विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 101
Previous Article

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त, पाचोरा रोटरी क्लब ...

Next Article

मांडवे दिगर येथे १३, १४ जानेवारीला मोती ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगावआरोग्य

    पाचोरा शहरातील शासकीय दरात उपचार देणारे नवजीवन कोविड केअर सेंटर .

    March 5, 2021
    By Satyajeet News
  • आरोग्य

    वडगाव आंबे बुद्रुक येथे डेंग्यू सदृश्य आजाराची लागण, जंतुनाशके फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज.

    October 18, 2023
    By Satyajeet News
  • आरोग्य

    राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व रोटरी क्लब पाचोरा तर्फे, कुपोषित बालक तपासणी शिबिराचे आयोजन.

    December 19, 2024
    By Satyajeet News
  • आरोग्य

    वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा, तिडका ग्रामपंचायत व मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष सोपानदादा गव्हांडे (पाटील) याच्या सयुंक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिर.

    August 13, 2022
    By Satyajeet News
  • आरोग्य

    सार्वे-जामने गावात डेंग्यू, चिकन गुनिया तपासणीसाठी आरोग्य शिबिर संपन्न, आमदार गिरीष महाजन यांनी आरोग्य यंत्रणा लावली कामाला.

    October 25, 2021
    By Satyajeet News
  • आरोग्य

    अंबे वडगाव येथे वीटभट्टी मुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात. ग्रामसेवक व तलाठी यांचा कानाडोळा.

    March 23, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    भाजपा तर्फे पाचोरा येथे उद्या मीटिंग

  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव गृप ग्रामपंचायतीत मनमानीचा खेळ, ग्रामसेवकाच्या निष्क्रियतेने ग्रामस्थ त्रस्त; विकासकामे अर्धवट, योजना ठप्प.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथे रेशनिंगच्या तांदूळाची खुलेआम खरेदी कारवाईची मागणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज