पिंपळगाव हरेश्वर व वरखेडी येथील सुवर्णकार बांधवांच्या दुकानावर चोरांचा डल्ला,
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२४
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. साई ज्वेलर्स व श्री गुरुदत्त ज्वेलर्स तसेच वरखेडी येथील श्री. स्वामी समर्थ ज्वेलर्स या सुवर्णकार बांधवांच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी दिनांक २२ डिसेंबर २०२४ रविवार सायंकाळी सहा वाजेपासून तर दिनांक २३ डिसेंबर २०२४ सोमवारच्या सकाळी चार वाजेच्या दरम्यान पांढऱ्या रंगाच्या इको कंपनीच्या चारचाकी वाहनातून येऊन दुकानाचे शटर वाकवून सोन्या, चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील अभिषेक सुधिर विसपुते यांच्या मालकीच्या दुकानातून १०,०००/- रु. किंमतीची १५ ग्रॅम सोन्याची मोड, ३,०००/- रु किंमतीची ३०० ग्रॅम चांदीची मोड, ६,०००/- रुपये रोख रक्कम, ४.३०००/- रुपये किंमतीची पॉलिश मशिन, २०००/- रुपये किंमतीचा पोव्हीवो कंपनीचा सी. सी. टी. व्ही. चा डी. व्ही आर, २७००/- रुपये किंमतीच्या सोन्याची पॉलिश असलेल्या नाकातील ९० फुल्या,
५०००/- रुपये किंमतीच्या एक ग्रॅम वजनाच्या १० नग पोत २५००/- रुपये किंमतीचे एक ग्रॅम वजनाचे ५ सोन्याचे हार, सी. पी. पल्स कंपनीच्या सी. सी. टी. व्ही. कॅमेराचा २०००/- रुपये किंमतीचा डी. व्ही. आर. १०००/- रुपये रोख रक्कम असा ३७,२०० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे.
पिंपळगाव पोस्टे गुन्हा रजि नं. ३३८/२०२४ यो एन एस ३३१(४),३०५ (a)
महेंद्र रामदास सोनवणे वय ३९ रा. पहुर पेठ ता. जामनेर
घटनास्थळ
१०
ढाण्या पासन अंतर व दिशा
उत्तरेस १ किमी
११
विलंबाचे कारण
फिर्यादीने आज रोजी फिर्याद दिल्याने
१२
भेट देणारे अधिकारी
मा. प्रकाश काले सहाय्यक पोलीस निरीक्षक, पिपळगाव हरे पो.स्टे मो.न.
१३ तपासी अमंलदार
१४ दाखल अंमलदार
१५ पो.स्टे. प्रभारी अधिकारी चे नोव व मोवा, नं.
१६. हकीगत
१७ परिस्थितो
९६०४०४५७६४
पोना/१९०३ पांडुरंग जगन गोरवंजारा नेम पिपळगाव हरे पोस्टे मो.न.
९५११२५६२२८
पोना २५७२ रविन्द्रसिंग पाटील नेम पिंपळगाव हरे पोस्टे मो. न.८८८८५७२५७२
मा. प्रकाश काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पिंपळगाव हरे पो.स्टे गो.न.
९६०४०४५७६४
फिर्यादीची फिर्याद कि वरील तारखेस वेळी व ठिकाणी कुणीतरी अज्ञात
चोरट्यांनी फिर्यादीचे दुकानाचे चैनल गेट उघडुन उघडुन व शटर उचलुन दुकानात प्रवेश करुन फिर्यादीचे दुकानातील वरील वर्णानाचा व किमतीचा मुद्देमाल फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीचे इंराद्याने चोरी करुन चोरुन मेला वगैरे म चरुन गुन्हा रजि दाखल केला आहे.
तपास चालू, शांतता आहे.
१-१
प्रति
:-
माहितीस्तव
:-
विषय
:-
पासुन
:-
NR-३
GR-२०/१००
मा. पोलीस अधिक्षक साो जळगांव,
१. मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो चाळीसगांव भाग.
२. मा. उपविभागीय पोलस अधिकारी साो पाचोरा भाग.
पिंपळगांव हरे, पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ३३७/२०२४
पिंपळगाव पोस्टे गुन्हा रजि नं. ३३७/२०२४ बी एन एस ३३१ (४), ३०५ (१)
कमलेश भटु सोनार वय ४० व्यवसाय सराफा दुकान रा. गांधी चौक, पाचोरा ता. पाचोरा
– अज्ञात चोरटा
दिनांक २२/१२/२०२४ रोजी सायंकाळी १८.०० ते २३/१२/२०२४ चे सकाळा
०७.३० वाज्याच्या दरम्यान श्री. स्वामी समर्थ ज्वेलर्स दुकान वरखेडी ता. पाचोरा
दिनांक २३/१२/२०२४ रोजी १४.१८ वाजता.
३०,०००/- रु. किमताचे २० ग्रॅम वजनाच्या ४० नग नाकातल्या फुल्या जु. वा. कि. अ.
४,०००/- रु. किमतीचे सुमारे ५०० ग्रॅम चांदीचे दागीने जु. वा. कि. अ. २,०००/- रु. किंमतीचा एकव्हिजन कंपनीचा सीसीटीव्ही डिव्हीआर ——एकुण ३६,०००
श्री. स्वामी समर्थ ज्वेलर्स दुकान वरखेडी ता. पाचोरा
उत्तरेस १५ किमी
फिर्यादीने आज रोजी फिर्याद दिल्याने
मा. प्रकाश काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पिंपळगाव हरे पो.स्टे मो.न ९६०४०४५७६४
पोहेकॉ/१३६० नरेश नरवाडे नेम पिपळगाव हरे पोस्टे मो.न. ९५११८३३९२३
पोना २५७२ रविन्द्रसिंग पाटील नेम पिंपळगाव हरे पोस्टे मो. न.८८८८५७२५७२
मा. प्रकाश काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पिंपळगाव हरे पो.स्टे मो.न ९६०४०४५७६४
फिर्यादीची फिर्याद कि वरील तारखेस वेळी व ठिकाणी कुणीतरी अज्ञात चोरकांन
फिर्यादीचे दुकानाचे चॅनल गेट उघडुन व शटर उचलुन दुकानात प्रवेश कर फिर्यादीचे दुकानातील वरील वर्णानाचा व किंमतीचा मुद्देमाल फिर्यादीच संमतीशिवाय लबाडीचे ईराद्याने चोरी करुन चोरुन नेला वगैरे म. वरुन गुन्हा रात्र दाखल केला आहे.
तपास चालु, शांतता आहे.