आजपासून आमदार किशोर आप्पा पाटील आपल्या भेटीला.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/11/Picsart_24-11-27_08-03-07-085-660x400.jpg)
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२४
नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांना पाचोरा, भडगाव तालुक्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद देत भरघोस मतांनी निवडून दिले निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील हे पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी मुंबई येथे गेले होते.
मुंबई येथील कामकाज आटोपल्यावर ते काल घरी आले असून ते जनतेच्या भेटीसाठी व सर्वसामान्य जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी आजपासून श्री. छत्रपती शिवाजी चौकातील शिवालय संपर्क कार्यालयात सकाळी दहा वाजेपासून उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.