भाजपाचे तालुकाध्यक्ष मा. अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शिंदाड येथे आयुष्यमान भारत कार्डचे मोफत वाटप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२३

पाचोरा तालुक्याचे सर्वांचे लाडके गोरगरिबांच्या सुखदुःखात धाऊन जाणारे मनमिळाऊ स्वभावाचे भाजपाचे तालुकाध्यक्ष मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांचा उद्या दिनांक १५ नोव्हेंबर बुधवार रोजी वाढदिवस यानिमित्ताने उद्या शिंदाड येथील संदीप बोरसे स्पर्श फोटोग्राफी पाचोरा व राहुल पाटील ऑनलाइन सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदाड येथील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढून वाटप करणार आहेत.

तरी शिंदाड गावासह पंचक्रोशीतील जनतेने या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संदीप बोरसे स्पर्श फोटोग्राफी शिंदाड, पाचोरा व राहुल पाटील ऑनलाइन सर्विसेस शिंदाड यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या