सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›माजी मंत्री एकनाथराव खडसेंची कोरोना चाचणी निगेटीव्ह

माजी मंत्री एकनाथराव खडसेंची कोरोना चाचणी निगेटीव्ह

By Satyajeet News
November 20, 2020
130
0
Share:
Post Views: 38
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
२०/११/२०२०
माजी महसूलमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांची मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटलमध्ये कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतर ती निगेटीव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्जार्ज देण्यात आला असून खडसे आता मुंबईतील निवासस्थानी थांबून आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, माजी मंत्री खडसे यांची अँटीजन आणि आरटीफीसीआर या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या मात्र सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने गुरुवारी दुपारी ते कारने मुंबईत दाखल झाले होते.
ही शुभ वार्ता कळताच महाराष्ट्रभर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अंबे वडगाव गावा,तांड्यात खुलेआम सट्टा बिटींग (त्रस्त ...

Next Article

श्री.गजानन महाराज सेवा गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    जामनेर तालुक्यात राजकीय भुकंप भाजपला खिंडार

    November 3, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा ते अंबे वडगाव रस्त्याच्या कामात ठेकेदारांची मनमानी, रस्त्यावर येणाऱ्या समस्यांमुळे वाहनधारकांच्या डोळ्यात पाणी.

    February 2, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    जनरेटर चोरी प्रकरणी दोघे अटकेत; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

    November 15, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    अत्यावश्यक सेवा वगळता पाचोऱ्यात सकाळपासून कडकडीत बंद .

    December 8, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    अंबे वडगाव गावा,तांड्यात खुलेआम सट्टा बिटींग (त्रस्त महिलांनी सत्यजीत न्यूज कडे मांडली कैफियत ) अवैधधंदे करणारांकडून आंदोलन कर्त्यांना दमदाटी

    November 20, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वर्दीतील साहित्यिक ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे १३ जूलै बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजता जळगाव आकाशवाणीवर.

    July 12, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • सांस्कृतिक

    पाचोरा येथे गुर्जर समाजातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमीत्त दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

  • आपलं जळगाव

    कोरोना विषयी जनजागृती करतांना अंबे वडगावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. पितांबर कोळी.

  • शैक्षणिक

    सीए होणे झाले सोपे या विषयावर गरुड महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन. .

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज