सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • पाचोरा तालुक्यात केमिकलयुक्त गावठी दारू, ताडीचा धुमाकूळ. आरोग्याशी खेळ, अकाली मृत्यू वाढले; कारवाईबाबत गंभीर प्रश्न.

  • भडगाव नगरपालिकेत राष्ट्रीय पक्षाच्या भामट्यांचा पर्दाफाश, निवडणूक रसद लंपास करणाऱ्या पदाधिकारी-उमेदवारांचा निर्लज्ज उद्योग उघड.

  • “शेतकरी अनुदानात मोठा घोळ! तहसीलदारांचा घुमजाव, प्रांताधिकाऱ्यांचे मौन; पाचोरा महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात”

  • शालार्थ आयडी घोटाळा, एका आयडीसाठी ३ ते ५ लाखांचा दर; हजार आयडींचा २५ कोटींचा व्यवहार संशयात.

  • पाचोरा शहरासह तालुक्यात रासायनिक ताडीची खुलेआम विक्री; नागरिकांत तीव्र संताप.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये (तिसरा डोळा) सी. सी. टी. व्ही. कॅमरे बसवण्यात यावेत. दिलीप जैन.

प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये (तिसरा डोळा) सी. सी. टी. व्ही. कॅमरे बसवण्यात यावेत. दिलीप जैन.

By Satyajeet News
August 10, 2023
1
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०८/२०२३

सद्यस्थितीत आपल्या देशात सगळीकडे महिलांवर होणारे अत्याचार, महिला, मुलींचे अपहरण, महिला मुलींना पळवून नेणे त्यांच्यावर अत्याचार करुन जिवे ठार मारणे बेसहारा महिला, मुलींची विक्री करणे, अवयव विक्री करणे अशा गंभीर घटना घडत आहेत.‌ यात आता शैक्षणिक क्षेत्रातही अशा घटना घडत आहेत. शाळा, कॉलेज सुरु असतांना वर्गात, शाळेच्या ग्राऊंडवर, जिन्यावर, शाळा, कॉलेजमध्ये येण्या, जाण्यासाठीच्या रस्त्यावर, प्रवासात किंवा दैनंदिन कामानिमित्त बाहेर येणाऱ्या महिला व मुलींना त्रास देत टवाळखोर मुले तसेच काही वयस्कर विकृत पुरुष महिला व मुलींची छेडखानी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

असेच गैरप्रकार शाळा, कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात घडत असून या गैरप्रकारात विद्यार्थी, शाळाबाह्य टवाळखोर मुले, तरुण मुले व काही विकृत वयस्करांची भर पडली असून यात आता शाळा, कॉलेजमध्ये जे विद्यादानाचे पवित्र कार्य करतात असे (सगळेच नाही) काही विकृत शिक्षकही मागे राहिलेले नाहीत. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एका शाळेत विद्यार्थिनीच्या गणवेशाचे माप घेण्याच्या बहाण्याने एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

यामागील एकमेव कारण म्हणजे आता शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण झाल्यापासून बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांनी मोठमोठ्या अलिशान इमारती बांधल्या आहेत. या इमारतीमध्ये मोठमोठ्या वर्गखोल्या, मोठमोठे स्टोअर रूम, तीन तीन मजली इमारती असल्याकारणाने जीने याठिकाणी मुलींना एकटे गाठून छेडखानी, अडवणूक करणे तसेच शाळेत अँड्रॉइड मोबाइलचा सर्रास वापर होत असल्याने संमती नसतांना एकमेकांना संदेश टाकून हैराण करणे किंवा कळत, नकळत फोटो काढून त्यावर गाणे टाकून त्याचा गैरफायदा घेणे हे प्रकार वाढत चालले या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये वर्गखोलीत, जिन्यावर, स्टोअर रुम, लायब्ररीत व ग्राऊंडवर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवने अनिवार्य झाले आहे असे मत शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींनी व सुज्ञ नागरिकांनी सत्यजित न्यूज कडे व्यक्त करत चिंता व्यक्त केली आहे.

म्हणून शाळा, कॉलेजमध्ये सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत, विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात यावी याकरिता अंबे वडगाव येथील रहिवासी दिलीप जैन हे काही समाजसेवी सामाजिक संघटनांना सोबत घेऊन लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, मा. शिक्षणमंत्री, मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 355
Previous Article

यूपीतील बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात आणून, दोन दिवसात ...

Next Article

गोंडगाव येथील स्व. कल्याणीला न्याय मिळवून देण्यासाठी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    लाडक्या बहिणी पाठवणार लाडक्या भावाला राखी, खोडसाळपणा करणाऱ्या विरोधकांची झाली गोची

    August 15, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    मीशोच्या डिलीव्हरी बॉयची ऑनलाईन वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांशी अरेरावीची भाषा.

    December 27, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा ते अंबे वडगाव रस्त्यावर अतिक्रमण धारक जोमात, सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात.

    October 2, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    चाळीसगाव नगरपालिकेच्या रणधुमाळीत ‘शहर विकास आघाडी’ची शक्ती प्रदर्शनाची तयारी, पद्मजा देशमुख यांच्या विजयासाठी संकल्प सभा.

    November 28, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    कापूस व्यापाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे मजुरांचा जीव टांगणीला, मोठ्या अपघाताची शक्यता.

    January 20, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    कर्जमाफीचा निर्णय कधी ? शेतकरीवर्ग द्विधा मनस्थिती, बॅंकांची वसुली थंडावली .

    January 30, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    भातखंडे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बी. एन. पाटील. राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

  • ब्रेकिंग न्यूज

    सातगाव डोंगरी गावात रोजगार सेवकाचा धुमाकूळ, भांडी वाटप योजनत केली लाखोची कमाई.

  • Uncategorized

    पाचोरा शहरात शासनाच्या आदेशाची होत आहे पायमल्ली, सगळीकडे दिसत होते बिना मास्क फिरणारे शेख चिल्ली.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज