सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • पाचोरा तालुक्यात केमिकलयुक्त गावठी दारू, ताडीचा धुमाकूळ. आरोग्याशी खेळ, अकाली मृत्यू वाढले; कारवाईबाबत गंभीर प्रश्न.

  • भडगाव नगरपालिकेत राष्ट्रीय पक्षाच्या भामट्यांचा पर्दाफाश, निवडणूक रसद लंपास करणाऱ्या पदाधिकारी-उमेदवारांचा निर्लज्ज उद्योग उघड.

  • “शेतकरी अनुदानात मोठा घोळ! तहसीलदारांचा घुमजाव, प्रांताधिकाऱ्यांचे मौन; पाचोरा महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात”

  • शालार्थ आयडी घोटाळा, एका आयडीसाठी ३ ते ५ लाखांचा दर; हजार आयडींचा २५ कोटींचा व्यवहार संशयात.

  • पाचोरा शहरासह तालुक्यात रासायनिक ताडीची खुलेआम विक्री; नागरिकांत तीव्र संताप.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›चिंचपुरे ग्रामपंचायतीच्या नऊ अपात्र सदस्यांची नावे मदतदार यादीतून वगळण्यात यावीत, बाळु पाटील यांची मागणी.

चिंचपुरे ग्रामपंचायतीच्या नऊ अपात्र सदस्यांची नावे मदतदार यादीतून वगळण्यात यावीत, बाळु पाटील यांची मागणी.

By Satyajeet News
April 26, 2023
1
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०४/२०२३

पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे येथील ग्रामपचायतीवर कार्यरत असलेल्या नऊ चे नऊ सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार चिंचपुरे येथील रहिवासी मा. श्री ‌‌बाळु भाऊराव पाटील यांनी ऑनलाईन अर्जाद्वारे मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा व तिलुकास्थरीय अधिकाऱ्यांनी निपक्षपणे चौकशी करत संबंधित ग्रामपचायतीवर कार्यरत असलेल्या सदस्यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यामुळे नऊ च्या नऊ सदस्यांना अपात्र ठरवले आहे.
———————————-
चिंचपुरे येथील सरपंच, उपसरपंचासह नऊ ग्रामपंचायत सदस्य अपात्र‌. बाळू पाटील यांच्या लढ्याला यश. https://satyajeetnews.com/19173/
———————————-
परंतु आता नुकत्याच पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यात येत असून येत्या २८ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी मतदान होणार आहे. याकरिता मतदार यादी प्रसिद्ध झाली असून या मतदार यादीत ग्रामपंचायत मतदार संघातील यादीत चिंचपुरे येथील अपात्र झालेल्या नऊ सदस्यांची नावे आल्यामुळे एखच गोंधळ उडाला असून यांना मतदान करण्याची मुभा देऊ नये अशी मागणी केली जात आहे.

अपात्र ग्रामपंचायत सदस्य मंगलाबाई अनिल पाटील, ज्योतीबाई अजय बेलदार, प्रदीप जिवराम पवार, शरद नाना पाटील, वैशाली आबा पाटील, गायत्री स्वप्नील देवरे, सचिन अनिल कोकाटे, अक्काबाई हुसेन तडवी व गणेश उत्तम पवार यांची नावे आली असल्याचे निदर्शनास आले असून या अपात्र सदस्यांना मतदान करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट करत यांची नावे मतदार यादीतून त्वरित वगळण्यात यावीत व यांना मतदान करण्याची मुभा देऊ नये अशी तक्रार बाळु भाऊराव पाटील यांनी केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 367
Previous Article

पाचोरा येथे २७ व २८ एप्रिल रोजी ...

Next Article

आमदार किशोर आप्पा पाटील हेच खरे भूखंड ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    तेलंगानाहून पाचोराकडे येणारे पती-पत्नी बेपत्ता; १८ तासांपासून संपर्क तुटलेला, कुटुंबीयांची चिंता वाढली.

    November 28, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    दिल्ली हादरली, लालकिल्ला परिसरात मोठा स्फोट!

    November 10, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    वडगाव आंबे गावातील अतिक्रमणामुळे प्रेतयात्रा काढणेही झाले अवघड.

    April 14, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    “शेतकरी अनुदानात मोठा घोळ! तहसीलदारांचा घुमजाव, प्रांताधिकाऱ्यांचे मौन; पाचोरा महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात”

    December 7, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    ट्रकमध्ये जखडलेली गुरे पकडली, परंतु पुढे काय ? सब गोलमाल हैं भाई गोलमाल हैं.

    May 3, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    महसूल विभागाच्या मुक संमतीने राजुरी धरणातून गौण खनिज उत्खनन व उचल चौकशीची मागणी.

    September 11, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    कायद्याला एप्रिल फुल करणाऱ्या गुटखा किंगला पाचोरा पोलीसांकडून जोरदार झटका.

  • क्राईम जगत

    शेंदुर्णीसह परिसरातील गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा.

  • शैक्षणिक

    शिक्षकांचे अर्धे कुटुंब तुपाशी, अर्धे उपाशी! समग्र शिक्षा योजनेतील ३ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा नागपूरमध्ये एल्गार ८ डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलन.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज