अंबे वडगाव येथे बारागाड्या ओढण्याचा उत्सव संपन्न.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०४/२०२३
अंबे वडगाव येथे स्व. दोधा संपत मराठे यांच्याहस्ते स्थापना केलेल्या व मंदिर बांधलेल्या श्री. सप्तश्रृंगी मातेच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे चैत्र पौर्णिमेला बारागाड्या ओढण्याचा उत्सव साजरा केला जातो.
यानिमित्ताने सालाबादप्रमाणे यावर्षीही अंबे वडगाव येथील दिपक दिनकर गायकवाड यांनी आज चैत्र पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बारागाड्या ओढून आपली नवसपुर्ती केली व बारागाड्या ओढण्याची परंपरा कायम ठेवली. या बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात अंबे वडगाव सह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजेरी लावून श्री. सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेतले.
Download WordPress Themes Nulled and plugins.