कुऱ्हाड खुर्द येथील निष्ठावंत शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२३

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील निष्ठावंत शिवसैनिक कौतिक पाटील, रामदास देशमुख, अकिल कहाकर, लुकमान दहिमारे, विलास चव्हाण, शेनफडू माळी, गजानन पाटील, राजेंद्र शिंदे, सुखदेव शिंदे, दिगंबर, रवी माळी, सुधाकर भगत, भगवान पाटील, ईश्वर देशमुख, विष्णू भोसले, प्रताप बिल, समाधान पाटील, नंदलाल पाटील, यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत जामनेर येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते ग्रामविकास मंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.