नागपूर येथे सुरु असेलेल्या हिवाळी आदिवेशनात विधुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनिअनच्या आंदोलनात आमदार किशोरआप्पा पाटील सहभागी.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२२
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा संघटनेने अथक पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतलेल्या वाढीव इंधन भत्ता, ताण तणाव मुक्त कामाचे योग्य नियोजन महावितरण मध्ये रिस्ट्रकचरींग, ३७००० कामगार भरती, स्वतंत्र वेतनश्रेणी,पारेषणमधील क्लबींग आदी निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी व खाजगीकरण विरोध आणि पेन्शन योजना यासहआवश्यक अपेक्षित सभासद हितासाठीच्या मागण्यांसाठी आज संघटनेने नागपूर विधानसभेवर काढला. सरकारच्या वतीने आंदोलनस्थळी भेट देत , लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या समवेत बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासित केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.