शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२२
आज रोजी गरुड महाविद्यालयात महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांच्या वतीने “वृक्ष दत्तक योजने अंतर्गत” वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक महेंद्र घोंगडे व निलेश बारी यांनी अनुक्रमे देशीवृक्ष वड व कदंब यांचे महाविद्यालयाच्या परिसरात रोपण केले व या वृक्षांच्या संगोपनाचा संकल्प केला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन. एस.सावळे,प्रा.संजय भोळे व आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ.दिनेश प्रकाश पाटील,आय.क्यू.ए.सी. सह-समन्वयक डॉ.योगिता पी.चौधरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.वसंत एन.पतंगे व महाविद्यालयातील विद्यार्थी व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.