सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›कळमसरा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारांना कठोर शासन झालेच पाहिजे, जामनेर राष्ट्रीय चर्मकार संघाची मागणी.

कळमसरा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारांना कठोर शासन झालेच पाहिजे, जामनेर राष्ट्रीय चर्मकार संघाची मागणी.

By Satyajeet News
May 17, 2022
1974
0
Share:
Post Views: 166
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिपक मुलमुले.(पिंपळगाव हरेश्र्वर)
दिनांक~१७/०५/२०२२

पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीला गावातीलच ५ ते ६ मुलांनी अचानकपणे उचलून नेत शेतात घेऊन गेले व तेथे त्यांनी तीला जीवे मारण्याची धमकी देत त्या मुलीवर जोर, जबरदस्तीने अत्याचार केले व ही हकीकत कुणालाही सांगीतल्यास याद राख अशी धमकी देऊन सकाळी, सकाळी तिन विजेच्या सुमारास त्यांनी तीला महिलांच्या शौचालयाजवळ सोडून ते पळून पळ काढला या माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यापासून परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून पंचक्रोशीतील गावातून व महाराष्ट्रभरातून या घटनेचा तिव्र निषेध करण्यात येत असून आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली जात आहे.

या घटनेची दखल घेत जामनेर राष्ट्रीय चर्मकार संघाचे डॉ. जितेंद्र वानखेडे तालुकाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ जामनेर, अशोक दादा भारुडे अध्यक्ष संत रोहिदास प्रतिष्ठान, रामचंद्र दादा वानखेडे दिपक सुरळकर, संजय उंबरकर, पदमे साहेब, अॕड सुरळकर,जामनेर तालुका चर्मकार समाज यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांना
निवेदन देऊन आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.

ही मागणी करतांना पिडीत मुलीस व तीच्या परिविराला त्वरित मदत मिळवून द्यावी, गुन्ह्याची सखोल व काटेकोरपणे चौकशी होऊन आरोपी सुटणार नाहीत याची काळजी घ्यावी, हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोरात, कठोर म्हणजे मरेपर्यंत जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली असून तपासात दिरंगाई केल्यास आम्ही राज्यभरातून तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दिला आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे उन्हाळी बाल ...

Next Article

विद्युत वाहिनीच्या घर्षणामुळे आग, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पशुधन चोरीच्या गुन्ह्यातील चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

    February 23, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वरखेडी येथील बैल पोळ्याच्या दिवशी झालेल्या मारामारीतील जखमीचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल आरोपी अटकेत.

    September 19, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड गावात दारुडे घेतात लोटांगण, अवैधधंदे करणारांचे कोण करते पाठराखण. अवैधधंदे करणारे पोलिस कारवाईलाही जुमानत नसल्याचे चित्र.

    August 17, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा पोलीसांनी अवैध धंद्याच्या विरोधात थोपटले दंड, वीस हजाराच्या मुद्देमालासह पाच आरोपी ताब्यात.

    September 25, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    उसनवारीने दिलेले पैसे परत मागण्याच्या वादातून महिलेची हत्या, तीन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

    October 11, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    भडगाव महसूल विभाग पैसे कमावण्याच्या मस्तीत, वाळू माफियाचे भरधाव अनियंत्रित ट्रॅक्टर घुसले नागरी वस्तीत.

    April 5, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    श्री.गो.से.हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्याची बोस्टन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड.

  • ब्रेकिंग न्यूज

    अंबे वडगाव येथील पी. सी. कॉटन जिनिंग मध्ये सी. सी. आय. कापूस खरेदी सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी.

  • ब्रेकिंग न्यूज

    श्री. महालक्ष्मी एंटरप्राईजेसचा टांगा पलटी घोडे फरार, फसवणूक प्रकरण दडपणारेच बनले मालदार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज